Type Here to Get Search Results !

श्री संत भोजाजी महाराज पालखी सोहळा आजनसरा ते पंढरपूर ला रवाना

 श्री संत भोजाजी महाराज पालखी सोहळा आजनसरा ते पंढरपूर  ला रवाना


संजय कारवटकर यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी




दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री संत भोजाजी महाराज पालखी सोहळा आयोजित केला जातो दरवर्षी आजनसरा येथून बोपापूर, पोहणा, संत अवलाई सति सोनामात देवस्थान डोमाघाट मार्गे, धानोरा येथे दरवर्षी चहा, पाणी, नास्तासे आयोजन केले जाते यावषी बादल देवतळे यांच्या कडून व्यवस्था करण्यात आली होती, या पालखी बरोबर अनेक गावातील भावीक भक्त पंढरपूर ला पायदळ पवास करीत असतात, आजनंसरा हे गाव विदर्भात संत भोजाजी महाराज यांच्या नावाने प्रसिद्ध आहे, दरवर्षी पालखी आजनंसरा ते पंढरपूर साठी पालखी निघता व असंख्य लोक या पालखी सोबत असतात हे मात्र विशेष

जनसामान्यांचा आवाज युवा संघर्ष न्यूज

मुख्य संपादक सुशील हटवार 

Post a Comment

0 Comments