जनसामान्यांचा आवाज युवा संघर्ष न्यूज
Reg.No. MH36-0095011
मुख्य संपादक: सुशील हटवार
प्रथमेश चंद्रशेखर झाडे यांच्या जिल्हा परिषद यवतमाळ मध्ये शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार व सदिच्छा भेट
घाटंजी शहर प्रतिनिधी: गुणवंत मोहाडे
प्रथमेश चंद्रशेखर झाडे यांची जिल्हा परिषद यवतमाळ मध्ये शिक्षक म्हणून निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या सदिच्छा व सत्कार प्रसंगी प्रामुख्याने खालील मान्यवर उपस्थित होते:
- परेश भाऊ कारिया - नगराध्यक्ष, नगर परिषद घाटंजी
- करण तोडसाम - नगर सेवक
- सारंग कहाळे - आरटीआय तालुका प्रमुख
- चंद्रशेखर झाडे सर
- तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments