कळंब येथे आढावा बैठकीत मंत्री डॉ. प्रा. अशोक उईकेंकडून पंचनामा
अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल
महावितरण अन् 'जलजीवन'च्या गलथान कारभारावर मंत्री संतापले
युवा संघर्ष न्यूज/ मुख्य संपादक
कळंब येथील तहसील कार्यालयात सोमवारी आदीवासी विकास मंत्री डॉ. पा. आतेक कि यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई निवारणार्थ आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीमध्ये शासकीय योजनांचा केजवारा आणि अधिकान्यांच्या मनमानी कारभाराचे दर्शन झाले. त्यामुळे त्यामुळे महावितरण अन् 'जलजीवन' च्या गलथान कारभारावर मंत्री संतापल्याचे दिसून आले. कामात हयगय आणि जनतेशी अरेरावी यापुढे
खगपून घेणार नाही, अशा शब्दांत
मंत्री डॉ. प्रा. अशोक उईके यांनी विद्युत वितरण आणि जलजीवन मिशनच्या अधिकान्यांना कड़क अल्टिमेटम दिला.
या बैठकीला उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार धीरज स्थूल, गट विकास अधिकारी भूपेंद्र बाहेकर, भाजप जिल्हा सचिव निश्चल ठाकरे, तालुकाध्यक्ष मनोज काले, जिला सरचिटणीस कैलास बोंद्रे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, सरपंच आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसील कार्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या या बैठकीत तालुका बहुतांश विकासकामे
असमाधानकारक असल्याचे उघड झाले. यावेळी बैठकीत सर्वाधिक रोष महावितरण विभागावर दिसून आला. वितरण कंपनीच्या महिला उपअभियंता ग्राहकांशी चुकीचे बर्तन करतात, जबरदस्तीने मीटर कातून अरेरावीची भाषा वापरतात, अशा तक्रारींचा पाऊस नागरिकांनी पाडला. विशेष म्हणजे, मंत्री अशोक उईके आहावान घेत असतानाच अचानक बीज खंडित झाल्याने प्रशासनाची चांगलीच फजिती झाली. जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी संबंधित महिला अधिकाऱ्याने बैठकीतून काढता पाय घेतल्याने संताप अधिकच चावला, 'हर घर जल' योजनेचा दाया केला जात असला तरी,अपूर्ण कामांमुळे मंत्र्यांचा पारा चढला बैठकीत ६९ ग्रामपंचायतीमधील घरकुल योजना, मोदी आवास, रोजगार हमी, स्मशानभूमी रस्ते आणि संजय गांधी निराधार योजना अशा विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. अनेक विकाणी रस्ते अर्धवट असून योजनांच्या अंमलबजावणीत सातत्य नसल्याचे समीर आले. यावर मंत्री डॉ. उईके यांनी संबंधित विभागाच्या अधिका-यावी कानउघाडणी करत तत्काळ कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले अधिकाऱ्याऱ्यांनी जनतेचे सेवक म्हणून काम करावे. जर कामात सुधारणा झाली नाही, तर परिणामांना सामोरे जावे लागेल. - डॉ. प्रा. अशोक उईके (मंत्री) तालुक्यातील अनेक गावांत नळ योजना अजूनही बंद अवस्थेत आहेत. जलजीवन मिशनच्या अधिकान्याच्या अकार्यक्षमतेवर मंत्र्यांनी तीत्र नाराजी व्यक्त केली. तसेच, कोठा येथील
आरोग्य उपकेंद्र डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांअभावी 'रामभरोसे' असून ग्रामीण भागातील रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची पोलखोल चावेली झाली.
युवा संघर्ष न्यूज
संपादक :- सुशील हटवार
9359412352

Post a Comment
0 Comments