Type Here to Get Search Results !

एस. एम. कॉलेज ऑफ हेल्थ केअर सायन्स, यवतमाळ येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू

एस. एस. कॉलेज ऑफ हेल्थ केअर सायन्स, यवतमाळ येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू


यवतमाळ :- मुख्य संपादक 

वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. यवतमाळ येथील शासन मान्यताप्राप्त 'एस.एस. कॉलेज अँड हेल्थ केअर सायन्स' येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध पॅरामेडिकल कोर्सेसची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती संस्थेमार्फत देण्यात आली आहे.

आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञांची वाढती गरज लक्षात घेता, दर्जेदार प्रशिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ निर्माण करणे हा या महाविद्यालयाचा मुख्य उद्देश आहे.

उपलब्ध कोर्सेस आणि पात्रता:

१. D.M.L.T. (Diploma Medical Lab Technician): * कालावधी: २ वर्ष | पात्रता: १२ वी (सायन्स) पास.

२. Radiology Technician (X-Ray, MRI & CT Scan): * कालावधी: २ वर्ष | पात्रता: १२ वी (सायन्स) पास.

३. O.T. Technician (Operation Theater Technician): * कालावधी: १ वर्ष | पात्रता: १२ वी (सायन्स) पास.

४. Sanitary Inspector: * कालावधी: १ वर्ष | पात्रता: १२ वी (सायन्स) पास.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे:

प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला (T.C.), १० वी व १२ वीची गुणपत्रिका (Marksheet), २ फोटो आणि आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे.

पत्ता:

कावेरी हॉस्पिटल, वडगाव ग्रामपंचायत जवळ, आर्णी रोड, यवतमाळ.

मर्यादित जागा उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:

सचिन मुनेश्वर - 9689764730 / 9689764735

युवा संघर्ष न्यूज

 मुख्य संपादक सुशील हटवार 9359412352

Post a Comment

0 Comments